सर्व इष्ट फलप्राप्तीसाठी - अधिक मास माहात्म्य
सर्व इष्ट फलप्राप्तीसाठी - अधिक मास माहात्म्य हा ग्रंथ संक्षिप्त रूपात अधिक मास पूजा विधी, जप, तप, दान, आणि व्रतवैकल्ये यांचे महत्व सांगून शुद्ध सात्विक पद्धतीने अधिकमासामध्ये ईश्वर कृपा प्राप्तीसाठी शीघ्र फलदायी पूजा विधी, अधिक मासातील व्रते, नियम व दाने, फलश्रुती, अधिक मासातील पुण्यकारक पंच पर्वे, पुरुषोत्तम पूजा, उद्यापन, पुरुषोत्तमाचे स्तोत्र, अधिक मास पूजाविधी, ध्यानमंत्र, अधिकमास माहात्म्य व्रतकथा या सर्व गोष्टींचे वाचन तुम्ही या सर्व इष्ट फलप्राप्तीसाठी - अधिक मास माहात्म्य या संक्षिप्त ग्रंथात तुम्ही करू शकता.
अधिक मास माहात्म्य (पुरुषोत्तम मास माहात्म्य) हा हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या जास्तीच्या (तेराव्या) महिन्याशी संबंधित आहे. या महिन्याला 'पुरुषोत्तम मास' किंवा 'धोंड्याचा महिना' असेही म्हणतात.
माहात्म्य आणि महत्त्व: